मला मराठीचा अभिमान असला तरी मराठीमध्ये शुध्दलेखनाच्या नियमानुसारच लेखन होईल असे नाही. काही चुका होतीलच हे वाचकांनी गृहित धरूनच माहिती वाचावी.
॥पांनलोक॥
Sunday, 24 June 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माध्यमातील, विशेषत: ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठि चार्टर्ड अकौंटंट कोर्सविषयीची माहिती देण्याचा आणि आणखी काही शंकांचे समाधान करण्याचा हा तुटपुंजा प्रयत्न..!!
5 comments:
पांडूरंग, तुमचा ब्लॉग चांगला आहे. पण तो जर हिंदी भाषेत असला असता तर जे अमराठी CA आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त ठरू शकला असता. एक कल्पना सहजच सुचली म्हणून येथे नमूद करते आहे. कृपया राग मानू नये. याच ब्लॉग मध्ये अजून क ब्लॉग सुरू करावा ज्यात ही सर्व माहिती हिंदी अथवा इंग्रजी मध्ये द्यावी. ज्यामूळे सर्व भाषिकांना त्याचा उपयोग होईन.
Sir,
mala C.A. karayache ahe tyacha total kharch kiti ahe mi eka samanya kutumbatil vidhyarthi ahe mi ek weles 12th madhe fail zalelo ahe parantu nantar mala 12th madhe 82% marks ahet Book keeping and Accountancy ya subject madhe 95 marks ahet
mi eka dainakamadhe nokari karat ahe ti nokari karat astana mi C.A. chi study karu shakel ka majhe age 20.5 yrs ahe kiti year madhe complete hote krupaya te sangawe stydy karita loan milte ka
C.A. kartana job karu shakel ka
What you are doing in these days ?
नमस्कार सर मी आता १२ वी ला आहे मला पुढे सी.ए. व्हायचं आहे. तर मला तुमची माहिती वाचुन वाटले की,मी सी.ए बनणारच ! मला एक दोघांनी असे म्हटले सी.ए. हा कोस् खुप अवघड आहे तु त्याच्या मागे लागु नकोस आता मला काय भिती नाही
माहिती दिल्याबद्दल
- धन्यवाद -
Post a Comment